नाव : श्री. सुभाषस्वामी भस्मारे (स्वामी) धायेश्वर श्रीचे पुजक .
पद : ( उपाध्यक्ष ) .
जन्मतारीख : ०८/०९/१९६५ .
व्यवसाय : पौरोहित्य .
पत्ता : विठाई ", गोकुळ नगर, नऱ्हे रोड, धयरी, पुणे ४१ .
मोबाईल : ९४२३२३४७२७ .


मनोगत :
सप्रेम शिवशरनाथ ,
वीरमाहेश्वर जंगम संस्थेचे सर्व संस्थापक व कार्यकारिणी यांचे आपल्या बांधवांच्या प्रति असलेले प्रेमभाव पाहून समाज उन्नती साठी प्रयत्न पाहून सर्व च समाजात पिढीजात धार्मिक विधी करीत असतानाच आपल्या समाजाचा विविध अंगाने वृद्धी साठी या संस्थेच्या विचार सारणी मध्ये संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून सदैव कार्यरत राहील .
धन्यवाद .